Marathi News Videos Rain warning for five days from today, temperature will rise above 41 to 42 degrees today Forecast of Amravati Meteorological Department

ऊन पावसाचा खेळ, ‘या’ जिल्ह्यात ५ दिवस अवकाळीचा इशारा तर आज तापमान ४४ डिग्रीवर
VIDEO | तापमान वाढलं अन् नागरिक हैराण; आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन
अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. आजपासून पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला तर आज पारा 41 ते 42 डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे, काल अमरावतीत दुपारी तीन वाजता 44 डिग्री तापमान होतं तर आजपासून अमरावती जिल्हा सह विदर्भात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. यासह विजेच्या कडकडासह पावसाचा इशाराही अमरावती हवामान विभागाचे तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला आहे. तर आजपासून ढगाळ वातावरण असतानाही 41 ते 42 डिग्री तापमान राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली
Published on: Apr 19, 2023 12:43 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गुड न्यूज... सरकारी कर्मचाऱ्यांना 7 हजाराऐवजी मिळणार 21 हजार बोनस?
45 वर्षांची ही अभिनेत्री दिसते 25 च्या तरुणींसारखी, नवीन लुक पाहून...
पीएम मोदी SCO समिट बैठकीत पाकिस्तानवर गरजले! 10 मुद्दे एका क्लिकवर
अजिंक्य रहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...