मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज भांडुपमध्ये आहेत. भांडूप येथील एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन हे राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सध्या भांडूपमध्ये दाखल आहेत. या कार्यक्रमस्थळी मनसेचे काही कार्यकर्ते दाखल झालेत. तसंच स्थानिकांनीही राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गर्दी केली आहे.