Marathi News Videos Raosaheb Danve, Bhagwat Karad, Sandipan Bhumre Delegation of G20 conference in Aurangabad

रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी टपरीचा चहा, मिसळवर मारला ताव
VIDEO | छत्रपती संभाजी नगरमध्ये आलेल्या G 20 मधील पाहुण्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार, बघा व्हिडीओ
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज G 20 परिषदेचं शिष्टमंडळ दाखल झालं आहे. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी औरंगाबादमधील तिन्ही मंत्री सज्ज झाले आहेत. या शिष्टमंडळाचं स्वागत केल्यानंतर रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी टपरीचा चहा, मिसळवर मारला ताव मारल्याचे दिसून आले. आजपासून औरंगाबाद शहरात G 20 शिष्टमंडळाच्या पाहणीला सुरुवात झाली असून G 20 शिष्टमंडळ आज सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या शिष्टमंडळाचे विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं. तर महाराष्ट्रीयन परंपरेनुसार ढोल ताशे वाजवत आणि लेझीम खेळत या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आलं. आजपासून हे शिष्टमंडळ औरंगाबाद शहरातील वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणार आहेत.
Published on: Feb 27, 2023 10:41 PM
Related Video
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता
अख्खं जग विसरलात तरी... विवाहीत पुरूषांना बिग बींचा मोलाचा कानमंत्र
भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम
मुदतवाढ मिळाली तरी अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल; मंत्री प्रताप
मोठी बातमी! अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद?
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र; डिलिमिटेशन
नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेल्या भारतीयांसाठी शिवसेनेचे मदत पथक रवाना
मराठी शिकण्यास रिक्षाचालकांना मुदतवाढ, सरनाईकांचा निर्णय...
पुन्हा हुंडाबळी; पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा...
वर्धा : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याची बाजारपेठ विविध प्रकारच्या राख्यांनी सजली..
संभाजीनगरात वक्फ बोर्डाची 12 एकर जमीन विक्री होण्यापासून वाचवली,1,390 बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेची धडक कारवाई
चहा विक्रेत्यांची अशीही शक्कल, साखरेचे भाव वाढल्यानंतर मोठे जुगाड
सीजेपी कार्यकर्त्यांना शाळेची पाहणीपासून पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न
भादवन गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद