गरिबांचं कल्याण डोळ्यासमोर ठेवूनच आजचा अर्थसंकल्प सादर होईल; रावसाहेब दानवेंना विश्वास
थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा आहेत, यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून कोणत्या अपेक्षा आहेत, यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणूका ठेऊन अर्थसंकल्प सादर करत नाही. माझं सरकार हे गरीबांसाठी समर्पित असेल. गरिब कल्याणाचा अजेंडा कायम आमच्या डोळ्यासमोर असतो. हाच गरीब कल्याणाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प सादर केला जाईल, असं रावसाहेब दानवे म्हणालेत.
Published on: Feb 01, 2023 11:04 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

