Raosaheb Danve | ‘…म्हणून भारतीय जनतेनं नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवलं’
मी निवडून आले तर गरिबी हटवणार असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं(India Gandhi)नी दिला होता, मात्र गरिबी हटली नाही. ही गरिबी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)मुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलंय.
मी निवडून आले तर गरिबी हटवणार असा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं(India Gandhi)नी दिला होता, मात्र गरिबी हटली नाही. ही गरिबी नरेंद्र मोदीं(Narendra Modi)मुळे हटणार, असं वक्तव्य रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलंय. या देशातल्या जनतेनं ठरवलं, की देशाचा पंतप्रधान गरीबच झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं, असंही ते म्हणाले.
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

