
हेलिकॉप्टर, धुरळा अन् पोलीस! रावसाहेब दानवेंनी सांगितला जिगरी दोस्तासोबतचा किस्सा!
रावसाहेब दानवे यांनी आपल्या मित्रासोबतचा एक किस्सा सांगितला...
औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा दिवाळी स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या मित्रासोबतचा एक किस्सा सांगितला. दानवे यांचा मित्र हेलिकॉप्टरमध्ये (helicopter) बसला तेव्हाचा किस्सा त्यांनी सांगितला. दानवेंनी हा किस्सा सांगितल्यानंतर चांगलाच हश्या पिकला. माझा मित्र हेलिकॉप्टरमध्ये बसला. मात्र हेलिकॉप्टर उतरल्यानंतर उडालेल्या धुरळ्यात तो हरवला. धुरळा खाली बसल्यानंतर तो समोर आला. तेव्हा पोलिसांना प्रश्न पडला तो नक्की कुठून आला… असा गमतीदार किस्सा दानवेंनी सांगितला. त्यानंतर एकच हश्या पिकला.
Published on: Oct 26, 2022 1:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ, थेट..,
शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर MIM नेता काय म्हणाला? म्हणाले...
तनुश्री दत्ता प्रकरणावर मल्हार पाटेकर यांची पहिली प्रतिक्रिया
1500 ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले, भारताच्या क्रूझ उद्योगातील
वयाच्या 54 व्या वर्षीही फिट आणि एनर्जेटिक आहेत प्रियंका गांधी!
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...