Marathi News Videos Ratnagiri Khed Shivsena Uddhav Thackeray Sabha Support From Muslim Marathi Seva Sangh

उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला मुस्लीम बांधवांचा पाठिंबा; 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी होणार
Uddhav Thackeray Khed Sabha : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेला मुस्लीम मराठी सेवा संघाने पाठिंबा दिलाय. पाहा ते काय म्हणालेत...
खेड, रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होतेय. आज संध्याकाळी सहा वाजता ही होणार आहे. खेडमधील उद्धव ठाकरे यांच्या सभेला मुस्लीम मराठी सेवा संघाने पाठिंबा दिला आहे. ठाकरेंच्या या सभेमध्ये 25 हजार मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मुस्लिम सेवा संघाचे नेते फारूक ठाकूर यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील आमचे सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहणार आहेत. शिवसेनेनं कधीही मुस्लिमाचा विरोध केला नाही. पाकिस्तान जिंकला म्हणून फटाके फोडणाऱ्यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे बोलायचे. त्यामुळे आम्ही सगळे उद्धव ठाकरेंच्या बाजूनू उभे राहणार,असं फारूक ठाकूर म्हणाले आहेत.
Published on: Mar 05, 2023 12:38 PM
Related Video
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार