Special Report | फडणवीस ऑन फूल डिमांड!..
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर पुणे लोकसभेसाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. आणि त्या चर्चेवर फडणवीस पुण्यातून उभे राहिले, तर आनंदच होणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश बापटांनी दिलीय.
अमरावती : मला उपमुख्यमंत्री म्हणताना त्रास होतोय, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीत केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर पुणे लोकसभेसाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु झालीय. आणि त्या चर्चेवर फडणवीस पुण्यातून उभे राहिले, तर आनंदच होणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश बापटांनी दिलीय. मात्र दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अपक्ष आमदार रवी राणा 2024 साठी फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पाहतायत. फडणवीसांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याची चर्चा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मागणीनंतर सुरु झाली. पुणे लोकसभेसाठी फडणवीसांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी महासंघानं भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डांना केलीय. दरम्यान याच मुद्दयावरुन राष्ट्रवादीनं फडणवीसांना नागपुरात पराभवाची भीती वाटत असल्याचा आरोप केलाय.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
