
बच्चू कडू म्हणाले 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, राणांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलं…
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय....
अमरावती : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. माझ्यावर आरोप केले त्या प्रकरणी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, असं बच्चू कडू म्हणालेत. तर रवी राणा यांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलंय. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. त्यांनी मला बोलावलं तर मी जरूर जाईल, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत.
Published on: Oct 26, 2022 5:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्याने जे शिव्या दिल्या..; शिवाजी साटम यांनी सांगितला नानांचा किस्सा
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
रिंग वाजताच मोबाईलवर कॉलरचे दिसणार नाव, 1 नोव्हेंबरापासून मोठा बदल
धर्म बदलताच आरक्षण संपुष्टात... सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
इम्रान खानवरील कारवाईवरून राजकारण पेटलं; काँग्रेस नेते म्हणाले...
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
ठरलं तर! सीजेपीचं दिल्लीत तिरंगा मार्च, लेहरदो तिरंगा म्हणत....
सूत्रांकडून मोठी माहिती; राहुल गांधी मुंबईत सभा घेणार?
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसचा दुष्काळ जन आक्रोश मोर्चा, मोठा पोलीस बंदोबस्त
भूजल पातळी खालावली, उन्हाची तीव्रता वाढली, टोमॅटो शेतीला मोठा फटका
हिंगोली- मेंढीपाळावर दुष्काळाचे संकट
जळगाव - आदिवासी बांधवंतर्फे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
लोणारच्या कमळजा देवी मंदिराला जलसमाधी, नवरात्रोत्सवात भाविकांना देवीचे दर्शन दुर्लभ