Marathi News Videos Ravindra Dhangekar Oath Ceremony in Maharashtra Assembly Budget Session 2023 Pune Kasaba By Election Congress MVA

डोक्यावर फेटा बांधून रविंद्र धंगेकर यांनी घेतली आमदारकीची शपथ
Ravindra Dhangekar in Maharashtra Assembly : कसब्याचं मैदान मारल्यानंतर रविंद्र धंगेकर पहिल्यांदाच विधिमंडळात दाखल झाले. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. पाहा व्हीडिओ...
मुंबई : पुण्यातील कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली. निवडून आल्यानंतर धंगेकर आज पहिल्यांदाच विधिमंडळात आले. आज त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीवेळी त्यांनी फेटा बांधला होता. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी विजय खेचून आणला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसब्यात काँग्रेसचे उमेदवार असणारे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. महाविकास आघाडीच्या या विजयाची राज्यभर चर्चा झाली.
Published on: Mar 09, 2023 12:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
EPFO : ईपीएफओचे भन्नाट फीचर, सर्वच काम एका क्लिकवर
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
अरेरे...चक्क डि-मार्टमध्येच चोरी, सामानाची यादी वाचून चकित व्हाल
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, पृथ्वीबाबाच्या दाव्याने खळबळ
या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटात दिले 21 किसिंग सीन, घरच्यांनी थेट...
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...