Marathi News Videos Re transfer of administrative Officer in the State Major changes in administration by Shinde Fadnavis government

शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात कोणते झाले महत्वाचे मोठे बदल?
VIDEO | राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या, शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणता झाला निर्णय?
मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात महत्वाचे आणि मोठे बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. मनीषा म्हैसकर पीडब्लूडी विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पद देण्यात आले आहे. अनिल डिग्गीकर यांची सिडकोच्या उपाध्यपदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. तर डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे एमएमआरडीची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना अचानक शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रशासनात महत्वाचे आणि मोठे बदल करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jun 04, 2023 1:39 PM
Related Video
जग बघतच राहिले, भारताने करून दाखवले, होर्मुज खाडीत भारताचा मोठा दणका..
मग देव घाबरतो कोणाला? नॉर्वेतल्या वादावर राऊत यांचा मोदींना सवाल
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
मी नाराज..राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यावर रोहित पवारांची पोस्ट
गृहिणींचीही वाढली चिंता... किचन बजेटवर मोठा हल्ला? खाद्यतेलही महागणार?
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर
मोठी बातमी! पुण्यात पुन्हा टोळी युद्ध भडकले; वनराज आंदेकर हत्या....
राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचे तीन खासदार शिंदेंच्या नेत्यांच्या...
समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं Ratnagiri : कडक सॅल्युट, समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं, करण मिलकेकडून जीवनदानवाचवलं
Solapur : सीएनजीसाठी वाहन चालकांचे हाल, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा
धाराशिवच्या कसबे तडवळेत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणी लाभापासून वंचित
बुलढाण्यात मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर, डिझेलसाठी वाहनाच्या रांगा