VIDEO : Kishori Pednekar | टांझानियामधून आलेल्या ओमिक्रॉन बाधित रुग्णावर महापौरांची प्रतिक्रिया

टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

टांझानियातून आलेल्या एका व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ओमिक्रॉनचा अहवाल अद्याप यायचा असून या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. तसेच हाय रिस्क कंट्रीतून आलेल्या नागरिकांची बॅक हिस्ट्रीही तपासली जात असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. टांझानिया येथून आलेला व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे त्याची जिनोम सिक्वेन्स तपासणी करण्यात येत आहे. सध्या त्याला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI