Virar | विरारच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला धक्काबुक्की
डॉक्टरने चुकीची ट्रीटमेंट करत स्वत:ची जबाबदारी झटकल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईकांनी बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टरला धक्काबुकी केली. (Relatives of the patient at Virar's Balaji Hospital beating the doctor)
विरार : विरारच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरमध्ये राडा. डॉक्टरने चुकीची ट्रीटमेंट करत स्वत:ची जबाबदारी झटकल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईकांनी बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टरला धक्काबुकी केली. धक्काबुकीं करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल. विरार पूर्व स्टेशन परिसरात बालाजी हॉस्पिटल आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चौकशी सुरू आहे.
Latest Videos
