Mumbai Lockdown Update | मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता

| Updated on: Jun 01, 2021 | 9:32 PM

मुंबईत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे. दुकानांना सवलत देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानं काही अटींसह सुरु ठेवता येतील.

Follow us on

YouTube video player