Ukai Dam : उकाई धरणातून पाण्याचा विसर्ग
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या (Ukai Dam) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
सध्या राज्यासह देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे तापी नदीवर असलेल्या उकाई धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. उकाई धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jul 21, 2022 09:22 AM
Follow Us
Latest Videos
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..

