Aurangabad | औरंगाबादमध्ये वाहून जाणारा दुचाकीस्वार वाचवलं

| Updated on: Sep 28, 2021 | 6:34 PM

सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात हाहाकार माजवला (Heavy rain in Marathwada) आहे. परभणी, जालना, बीड, उस्मनाबाद, लातूरमध्येही पावसानं कहर केला आहे.

Follow us on