tv9 Marathi Special Report | दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन की विलीनीकरण?
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. तर महापालिकेत चांगलाच फटका दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे त्यामुळे आता जिल्हापरिषद निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरु झाल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीला अपेक्षित असे यश मिळाले नाही. तर महापालिकेत चांगलाच फटका दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे त्यामुळे आता जिल्हापरिषद निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरत्या एकत्र आल्यात कि भविष्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार आहे याबद्दल राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे ‘एक है तोह सैफ है’ असा नारा लोकसभेला भाजप नेत्यांनी दिला होता त्याच नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वेगळं लढून नुकसान होण्याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीत होताना दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार की विलीनीकरण यावर सध्या चर्चा रंगल्या आहेत.
Published on: Jan 19, 2026 11:41 AM
अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील

