
Video : अजितदादांच्या वाढदिवसाला रोहित पवारांच ढोल वादन
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. पुणे ते बारामती पर्यंत 135 किलोमीटरची सायकल स्पर्धा असणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सायकल स्पर्धेचे उदघाटन झालं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारवाडा याठिकाणी स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार […]
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday) राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. पुणे ते बारामती पर्यंत 135 किलोमीटरची सायकल स्पर्धा असणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सायकल स्पर्धेचे उदघाटन झालं. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारवाडा याठिकाणी स्पर्धेच्या उदघाटनाचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ढोल वाजवला.
Published on: Jul 23, 2022 12:07 PM
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप
अश्लील पार्टीत झाली होती अटक, आता फिफा वर्ल्डकप अंतिम सामन्यात सांभाळणार धुरा
Related Video
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!