AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही, कारण... -रोहित पवार

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नाही, कारण… -रोहित पवार

| Updated on: Oct 09, 2022 | 3:59 PM
Share

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं. त्यावर राष्ट्रादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पाहा...

कुणाल जायकर, जामखेड : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आलं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. मागच्या काही दिवसांपासून शिंदेगट आणि भाजप जसं वागत आहेत. ते पाहता, हा निकाल अजिबात नवा नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील, असा त्यांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही, असं रोहित पवार म्हणालेत.

Published on: Oct 09, 2022 03:59 PM