Russia-Ukraine Crisis | रोमानियाच्या जहाजावर Russiaचा हल्ला

Russia-Ukraine Crisis | रोमानियाच्या जहाजावर Russiaचा हल्ला

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 9:02 PM

रशियानं फक्त यूक्रेनवरचं नाही तर रोमानियाच्या जहाजावर हल्ला केला आहे. नाटोच्या बैठकीपूर्वी रशियानं रोमानियावर हल्ला चढवला आहे. नाटोचा सदस्य असणाऱ्या रोमानियाविरुद्ध रशियानं हल्ला चढवला आहे.

रशियानं फक्त यूक्रेनवरचं नाही तर रोमानियाच्या जहाजावर हल्ला केला आहे. नाटोच्या बैठकीपूर्वी रशियानं रोमानियावर हल्ला चढवला आहे. नाटोचा सदस्य असणाऱ्या रोमानियाविरुद्ध रशियानं हल्ला चढवला आहे. त्यामुळं आता नाटो काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. नाटोच्या सदस्य देशावर हल्ला झाल्यास नाटोचे सदस्य देश आक्रमण करणाऱ्या देशांवर हल्ले करतात.