झेलेन्स्की पोलंडला पळून गेले
रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्धाने आता नवं वळण घेतलं आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर खरं तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की हे हिरो ठरले आहेत. रशियाने हल्ले सुरुच ठेवले असल्याने आता रशियाने झेलेंस्कीबाबत एका नवा दावा केला आहे, की झेलेन्स्की आता पोलंडला पळून गेले आहेत.
रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्धाने आता नवं वळण घेतलं आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर खरं तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की हे हिरो ठरले आहेत. रशियाने हल्ले सुरुच ठेवले असल्याने आता रशियाने झेलेंस्कीबाबत एका नवा दावा केला आहे, की झेलेन्स्की आता पोलंडला पळून गेले आहेत. मात्र या दाव्यानंतर युक्रेननही हा दावा फेटाळून लावला आहे. सध्या क्षेपणास्त्रांच्या मारा थांबला नसून नवव्या दिवशीही युद्ध सुरुच आहेत. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र रशियावर अनेक राष्ट्रं नाराज असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. या युद्धात अनेक देशातील नागरिक अडकले असून भारतातील विद्यार्थ्यांनाही मायदेशी आणण्याचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

