कोण म्हणतं रशियाला पाठिंबा तर कोण युक्रेनच्या मागे उभं राहिलं

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मार केल्यावर आणि युद्ध पुकारल्यानंतर जगाभरातून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही राष्ट्रं ही रशियाचं समर्थन करत आहे तर युक्रेनवर हल्ला झाला म्हणून रशियावर निर्बंध लादत युक्रेनला पाठिंबा देत आहेत.

कोण म्हणतं रशियाला पाठिंबा तर कोण युक्रेनच्या मागे उभं राहिलं
| Updated on: Feb 25, 2022 | 11:24 PM

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मार केल्यावर आणि युद्ध पुकारल्यानंतर जगाभरातून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही राष्ट्रं ही रशियाचं समर्थन करत आहे तर युक्रेनवर हल्ला झाला म्हणून रशियावर निर्बंध लादत युक्रेनला पाठिंबा देत आहेत. यामध्ये अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा आहे तर ब्रिटिनने रशियाला विरोध केला आहे. त्याचबरोबर रशियावर निर्बंधही लादण्यात आले आहेत. चीनचा कल रशियाच्या बाजूने असला तरी चीनने त्याचे थेट समर्थन केले नाही. फ्रान्स रशियाच्या विरोधात असल्यानेच त्यांच्या निर्णयामुळे फ्रान्सने रशियावर निर्बंध लावले आहेत. जर्मनीचा पूर्वीपासूनच युक्रेनाला पाठिंबा आहे तर जर्मनीने रशियाला दिलेली गॅस पाईप लाईन बंद करुन टाकली आहे. बेलारुस या देशाने रशियाला पाठिंबा देऊन रशियाच्या सैन्याबरोबर सराव सुरु ठेवला आहे. तर इटली देशानं मात्र तटस्थ भूमिका घेतली आहे. यामध्ये क्रोएशियानं रशियाला पाठिंबा दिला असून त्यांनी अमेरिकेचे समर्थन केले आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.