AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana | मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात

| Updated on: May 29, 2021 | 11:07 AM
Share

मोहन डेलकर प्रकरणासारखा लक्षद्वीपचाही छळ, असाच मनमानी प्रकार पटेल यांनी दादरा-नगर-दवेलीत केला. त्याच छळाला कंटाळून डेलकरांची आत्महत्या, 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे.