Marathi News Videos Saamana Editorial on Unseasonal rain farmer CM Eknath Shinde Devendra Fadnavis BJP Shivsena

पुन्हा:पुन्हा अवकाळीचे संकट, शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?; सामनातून सवाल
Saamana Editorial on Unseasonal Rain : अवकाळीचं संकट आणि शेतकऱ्यांची दुर्दशा; सामनातून सरकारला सवाल. पाहा व्हीडिओ...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखात अवकाळी पावसाचं संकट आणि शेतकऱ्यांची दुर्दशा यावर भाष्य करण्यात आलं आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱ्यांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
Published on: Apr 11, 2023 9:25 AM
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..
Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले
Mallikarjun Kharge: हा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा सरकारवर हल्लाबोल
125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड
Related Video
125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड
नागपूरमध्ये थरार, संपत्तीच्या वादातून तरुणाचा खून, दोन आरोपी अटकेत
जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण?
झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रात ...
बायकोला संपवलं, वर्षाची मुलगी आणि 3 मांजराच्या पिल्लांनाही सोडलं नाही
आंदोलक म्हणजे आतंकवादी! खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील CJP च्या आंदोलनाबाबत CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
ठाकरे गटाचा मोठा डाव! सर्व फुटीर खासदारांना कोर्टात ओढणार, नेमकं काय..
देशात लोकशाही उरली कि निव्वळ...अमित ठाकरे यांचा ट्विट करत सरकारला सवाल
अमेरिकेसोबतच्या 'त्या' करारामुळे प्रकरण पेटलं! हजारो शेतकरी रस्त्यावर,
अकोला : NEET-TET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण बचाव कृती समितीचे जिल्हाधिऱ्यासमोर धरणे
भाविकांसाठी उभारलेला मंडप कोसळला
Pune : इंदापूर रिंगण सोहळ्यात डी.वाय.पाटील यांची नात राजलक्ष्मी विजय पाटील यांची उपस्थिती
सीजेपीच्या समर्थनार्थ भंडाऱ्याच्या साकोलीत तरुणांचा मोर्चा
अर्जेंटिना समर्थक फुटबॉल प्रेमींचा कोल्हापुरात गोंधळ