
Sachin Ahir | शिवसेना फोडण्याचं षडयंत्र भाजपनंच आखलं : सचिन अहिर
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजप ने फोडफोडीच षडयंत्र केलंय,
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच यशस्वी नेतृत्व करत होते. ते असेच यशस्वी राहिले तर देशाचं नेतृत्व करतील या भीतीने भाजप ने फोडफोडीच षडयंत्र केलंय, अस वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केलंय, ते पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. कोण कोणाला चिठ्य्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे, याला उत्तर जनता देईल त्यांना हे आवडलं नाही, आगामी निवडणुकीतुन जनता उत्तर देऊल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत ते ही पाहू अस सचिन अहिर म्हणाले आहेत..बघुयात सचिन अहिर नेमक काय म्हणालेत.
मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…
छाती दाबणे, सलवार काढणे बलात्काराचा प्रयत्न नाही, पटणा कोर्टाची टिप्पणी, आता महिला आयोगाची प्रतिक्रिया आली!
IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?
उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये
Related Video
केतनला मृत्यूपेक्षाही द्यायची होती भयंकर शिक्षा, सियाचा गुप्त कट समोर!
'तारक मेहता...'ला रामराम ठोकलेले कलाकार आता कुठे आहेत? एक चालवतो हॉटेल
वनडे WC 027 स्पर्धेत हा दिग्गज खेळाडू खेळणार नाही! कोण घेणार जागा?
उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे..., 60 दिवसांत गावात जमा झाले 1200 कोटी
Mumbai to pune railway: कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गाचे काम कुठपर्यंत?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव; हल्ल्यात चार जण गंभीर जखमी
नळाला गढूळ, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी... आरोग्याचा मोठा प्रश्न
पावसाने दडी मारल्यामुळे धान पिकाची नर्सरी धोक्यात
गोबरवाहीत रात्रीच्या अंधारात झाडावर बसला बिबट्या, प्रत्यक्षदर्शींचा थरारक अनुभव!
उर्समध्ये नोटा उधळल्यामुळे कॅाग्रेस नगरसेवकसह वसिम खानसह सहा जणांवर गुन्हा दाखल