
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; महाविकास आघाडीवर परिणाम होणार? ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
Sachin Ahir on NCP : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. यावर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयावर संशय निर्माण होतोय. अनेक वर्ष निर्णय प्रलंबित असतात. आता निर्णय लवकर दिला जातोय. पण यात कुणावर अन्याय होता कामा नये. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की सर्वांना न्याय द्यावा. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निर्धार केला पाहिजे. महाविकास आघाडीला फटका बसणार नाही. न्यायालय घटनेचा भाग असला तरी जनतेचा न्यायालय मोठा आहे”, असं सचिन अहिर म्हणाले आहेत. सचिन अहिर पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 11, 2023 10:19 AM
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं
राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?
IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन
‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…
Related Video
आता टोल प्लाझावर जाण्याची कटकट संपली! घरबसल्या बनवा डिजिटल लोकल पास
राजीनाम्याची मागणी, बच्चू कडू मुद्याचं, विचार करायला भाग पाडणारे बोलले
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, राहुल गांधींनाही पोलिसांनी घेरले...
ना शाहरुख, ना थलपती, हा अभिनेता ठरला सर्वाधिक लोकप्रिय स्टार, नाव..
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...