
Video : उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली- सचिन अहिर
उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करतील, या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली- सचिन अहिर
शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेतील फुटीवर भाष्य केलंय. उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व यशस्वीपणे करत होते. त्यामुळे एक दिवस उद्धव ठाकरे देशाचंही नेतृत्व करतील या भीतीनेच भाजपने शिवसेनेत फूट पाडली, असं सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी म्हटलंय. कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून घेतंय हे सर्व जनता बघत आहे. याला उत्तर जनता देईल. त्यांना हे आवडलं नाही. आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल तेव्हा हेच आमदार, खासदार परततील. पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील आणखी किती दिवस मनावर दगड ठेवणार आहेत तेही पाहू. बघुयात, असं सचिन अहिर यांनी म्हटलंय.
Published on: Jul 24, 2022 12:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत टायगर श्रॉफवर गोळीबार, संजय राऊत यांची सरकारला घेरले...
नवी नोकरी, भरपूर पैसे, आजचा दिवस या चार लकी राशींसाठी एकदम खास
या स्टार पुत्राने दिली होती मला 'वन नाईट स्टँड'ची ऑफर - ममता कुलकर्णी
बिश्नोई गँग तर दाऊद इब्राहिमची पण बाप, त्याच्यापेक्षा चार पावलं पुढे
टायगरवर हल्ला होताच CMचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; काय दिले आदेश?
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?