
Sachin Kharat on Sharad Ponkshe | शरद पोंक्षे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
आजच पुण्यात अभिनेते शरद पोंक्षे एका कार्यक्रमात म्हणाले सावरकर प्रेमींना पाहिलं तर लोक घाबरले पाहिजे असं वक्तव्य़ केलं होतं. दहशत वाढली पाहिजे असं दमबाज़ीचे वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र राज्यातील जनतेला दमबाज़ी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचेच आहे हे शरद पोंक्षे यांनी मनात कोरावे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
Published on: Jul 25, 2022 11:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कलेक्टर आशिमा मित्तल यांना जरांगे बोलले, तुमचा अपमान करत नाहीय, पण..
पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक, भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया..
पेट्रोल 1.5 तर डिझेल 1 रुपये वाढ...सरकारच्या निर्णयामुळे टेन्शन वाढलं
शिंदेंची बाजू मांडणारे सिब्बलांच्या तोडीस तोड असलेले ते तीन वकिल कोण?
दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन