Marathi News Videos Sambhajiraje Chhatrapati on Shivjanati 2023 Chhatrapati Shivaji Maharaj Agra fort

… तर मग आग्रा किल्ल्यावर शिवजयंती का साजरी करू नये; संभाजीराजे छत्रपती यांचा सवाल
शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्याची मागणी होतेय. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
मुंबई : शिवजयंती आग्रा किल्ल्यावर साजरी करण्याची मागणी होतेय. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडे साजरी झाली पाहिजे. आपण रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तर मग आग्रा किल्ल्यावरती जयंती का साजरी करू नये? दोन्ही किल्ले हे केंद्राच्या पुरातत्त्व विभाग खात्याकडेच येतात. तिथे कुठलीही अडचण येता कामा नये, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत.
Published on: Feb 16, 2023 1:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , वारसदारांना नोकरी
तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!
महाराष्ट्राच्या 'शशी थरुर'ने तुकाराम मुंढेंबद्दल हे काय सांगितलं?
अजब पुण्यातील गजब प्रकार! दोन मुलांनी आई-वडिलांना मार मार मारलं
अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन
अंधेरी - नागरदास डी. भुता हायस्कूलमध्ये दहीहंडीत नारीशक्तीचा गजर !
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर ग्रामपंचायत अधिकारी संघटनांचा मूक मोर्चा
चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात पावसाची हजेरी; पिकांना मिळाले जीवनदान
नाशिकच्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला धुळ्यातून पाठिंबा