Sangli Rain | सांगलीत मुसळधार, दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली, कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे.

Sangli Rain | सांगलीत मुसळधार, दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली, कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर
| Updated on: Jun 18, 2021 | 10:40 AM

कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे. तर जिल्ह्यात पावसाची संथदार सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाणे आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. | sangli rain update heavy rain krushna river water level increases

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.