
“…तर अजित पवार मुख्यमंत्री होतील”; बघा, भाजपचा ‘हा’ नेता असं का म्हणाला?
अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं समीकरम बदललं आहे. अजित पवार यांच्यासोबत भाजपने मुख्यमंत्री पदाची डील केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असताना आता भाजप नेत्याने मोठं विधान केलं आहे.
पुणे : अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातलं समीकरम बदललं आहे. अजित पवार यांच्यासोबत भाजपने मुख्यमंत्री पदाची डील केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असताना आता भाजप नेत्याने मोठं विधान केलं आहे. भाजपचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, “भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार आहे.”
Published on: Jul 12, 2023 8:01 AM
Related Video
संजय राऊत यांचा संशय खरा की खोटा? गिरीजा राऊत यांच्या वकिलाने थेटच…
'धुरंधर' फेम गायिकेचा कॉन्सर्टदरम्यान साखरपुडा; कोण आहे मिस्ट्री मॅन?
विनायक राऊत यांना अटक होणार? गिरीजा राऊतांच्या वकिलांच्या मागणीने खळबळ
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
जुलै महिन्यातच होणार पार्थ पवार यांचा साखरपुडा, पत्रिकेने वेधले लक्ष
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
विनायक राऊत प्रकरणाला नवं वळण! सुनेच्या आरोपांवर दिलं सडेतोड उत्तर....
गोमूत्र प्यायला दिलं अन् डोक्यावरचे केस... विनायक राऊतांच्या सूनेचा...
विनायक राऊत अडचणीत! सुनेचे धक्कादायक आरोप; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर : योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..
Latur : बोगस बियाणानंतर आता बोगस खते, शेतकऱ्याने ऑन कॅमेरा फोडले पोते निघाले दगड,गोटे...
अहिल्यानगर : इमामपूर घाट आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून ओळखला जाणार
मोशी दुर्घटनेत मोठा खुलासा! केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला
लोअर ओशिवरा मेट्रो स्टेशनखाली सांडपाणी गळती, नागरिक हैराण