Sanjay Raut आणि Nana Patole यांची गोव्यात भेट, निवडणूक प्रचारासाठी दोघेही गोव्यात दाखल

Sanjay Raut आणि Nana Patole यांची गोव्यात भेट, निवडणूक प्रचारासाठी दोघेही गोव्यात दाखल

| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 12:44 PM

निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही नेते गोव्यात दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि नाना पटोले यांचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

गोव्यात संजय राऊत आणि नाना पटोले यांची भेट झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते गोव्यात तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर एकमेकांना भेटत असल्याचं देखील समजतंय. निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही नेते गोव्यात दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि नाना पटोले यांचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.