
मणिपूरवर बोलणाऱ्या अण्णा हजारे यांना संजय राऊत यांचं आवाहन; म्हणाले…
मणिपूरमधील घटनेवरून समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी करत होतो. मात्र, अण्णांनी थेट मणिपूरच्या विषयाला हात घातला. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. पण, अण्णांची ओळख भ्रष्टाचार विरोधी म्हणून आहे. महाराष्ट्रात भाजपाने पुराव्यासह ज्यांच्यावर आरोप केले, ते….” , संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओे पाहा…
Published on: Jul 23, 2023 11:37 AM
Related Video
ऑपरेशन टायगर फसता फसता असे झाले फत्ते! शिंदेंच्या खेळीने 2 विकेट
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Manoj Jarange: मनोज जरांगेचा सरकारला पुन्हा उपोषणाचा इशारा
तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला लावा या घरगुती गोष्ट
रॉयल एनफिल्ड 'क्लासिक 350' ची बाजारात जादू; मे महिन्यात बंपर विक्री
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
लोणार अभयारण्यामधील पावसाची वाट पाहत नाचणारे मोर
बेस्ट कर्मचारी यांनी मुंबईत 100 टक्के बेस्ट बंदची हाक
वाशिम : निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
कोयना पाणीटंचाई : प्राचीन गावं, मंदिरांचे अवशेष उघडकीस; व्हायरल स्टंटने गाड्या रुतल्या
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार