
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर दाखल
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut )उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मातोश्रीवर दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून शपथपत्र घेतलं जातंय . नाशिक आणि मालेगावमधील(Nashik & malegav) नगरसेवकांकडूनही (corporater ) शपथपत्र घेतल जात आहे. शिवसैनिकांनी युद्धावर ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे व त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शपथपत्र आणि सभासद नोंदणी करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना जिल्हाप्रमुखाना देण्यात आल्या आहेत, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काबाबत, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 8 ऑगस्टला संख्याबळ दाखवले जाणारेय.
Published on: Jul 24, 2022 3:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त 5.29 लाख रुपये, घेण्यासाठी ग्राहकांची...
तब्बल 350 लोक HIV पॉझिटिव्ह, सहज चाचणी केली अन् धक्काच बसला!
ट्रोलर्स महाराष्ट्राची पोरं आणि ती माझीच..सचिन पिळगांवकर स्पष्टच बोलले
जन्माला येताच बाळाचा नवाबी थाट...पायावर पाय अन्... व्हिडीओला 8 मिलियन
महिला मध्यरात्रीनंतर सर्वाधिकवेळा गुगलवर काय सर्च करतात?
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..