देशातली बहुसंख्य जनता इन्शुरन्स कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विमा क्षेत्राच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केलाय. देशातील लाखो विमा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विषय आहे. देशातील बहुसंख्य लोक या विमा क्षेत्राचं खासगीकरण करण्याविरोधात आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विमा क्षेत्राच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केलाय. देशातील लाखो विमा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विषय आहे. देशातील बहुसंख्य लोक या विमा क्षेत्राचं खासगीकरण करण्याविरोधात आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. सरकारने जोरजबरदस्तीने दहशत माजवून हे विधेयक आणत होतं म्हणून विरोधी पक्षांनी त्याला विरोध केला, असंही त्यांनी सांगितलं. | Sanjay Raut criticize Modi government over privatization of insurance sector

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI