गोव्यात गेले अन् फुट पडली, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

मुंबई : गोवा विधानसभा (Goa Election) निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातून नोटांनी भरलेल्या बॅगा गोव्यात जात आहेत. आमची लढाई याच नोटांसोबत आहे. फडणवीस गोव्यात गेले अन् तिथे भाजपत फूट पडली, असा टोला राऊत यांनी लगावला, ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Published On - 11:35 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI