
संजय राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड
Sanjay Raut | संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड, कारण काय?, पाहा हा व्हिडीओ
बेळगावात प्रचार सभेत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने संजय राऊतांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर हा दंड राऊत यांना करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बेकायदा कब्जा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुक्ताईनगर तालुक्यात 1200 हेक्टरवर गव्हाची लागवड वाढत्या थंडीमुळे पोषक वातावरण
जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून चाळीसगाव येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी
स्ट्राँग रूम बाहेर स्पीकरची व्यवस्था