Sanjay Raut| फ्रंट एकच असायला पाहिजे, नेतृत्व नंतर ठरेल; राहुल गांधींच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना सांगणार आहे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना सांगणार आहे. कोणतीही आघाडी होत असेल तरी काँग्रेसशिवाय होणे अशक्य आहे. राहुल गांधी लवकरच मुंबईमध्ये येणार आहेत. तेव्हा चर्चा होईल, असे संजय राऊत म्हणाले.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

