
मंत्रालयाजवळचं झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं टपाटप खाली पडतील- संजय राऊत
ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. तसंच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
मुंबई : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. तसंच शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. “मंत्रालयाबाहेरचं झाड जर हलवलं तर शिंदे सरकारची भ्रष्टाचाराची 100 प्रकरणं टपाटप खाली पडतील”, असं संजय राऊत बोललेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यावरूनही संजय राऊतांनी टीका केली आहे. जे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाहीत, ते सरकार स्थिर कसं?, असा सवाल राऊतांनी केलाय. देशातील राजकारणाची स्थिती आणीबाणीपेक्षाही गंभीर आहे. मनीष सिसोदिया यांना अटक झाली आहे. या कारस्थानाचा सुगावा आधीच लागला होता, असंही राऊत म्हणालेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?