
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? संजय राऊत म्हणाले…
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत का? खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, म्हणाले...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिलीय. “राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडोमध्ये मी सहभागी होणार आहे. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात येईल, असं मी म्हणालो होतो. राहुल गांधींचा इव्हेंट नाही. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. राहुल गांधी यांच्यासोबत आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. मीही जाणार आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.
Published on: Jan 10, 2023 10:37 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दसऱ्याला काही राशींना मिळणार आनंदाची बातमी; तुमच्या राशीसाठी दिवस..
गुलशन कुमार हत्या ते टायगर श्रॉफ, बॉलीवूड-अंडरवर्ल्ड संबंध किती जुने ?
जिओ कंपनीचा इतक्या दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत ?
गावात फिरताना संशय आला, जमीन खोदताच सापडला 2000 वर्ष जुना खजिना
माणगाव प्रकरणाने कोल्हापूर जिल्हा हादरला! आरोपीच्या घराची जाळपोळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...