Marathi News Videos Sanjay Raut on Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Meeting in Vidhanbhavan BJP Shivsena Mumbai

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; म्हणाले मलाही…
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray Meeting : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान भेट झाली. या भेटीवर ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीवर शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची अधिवेशनावेळी भेट झाली. त्यात काही वेगळं नाही. विधिमंडळात जाण्याचा मार्ग एकच आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली. माझीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नडा ही मंडळी भेटत असतात. त्यात वावगं काही नाही. भविष्यात आम्ही अजिबात एकत्र येणार नाही, असंही संजय राऊत म्हणालेत. ते माध्यमांशी बोलत होते.
Published on: Mar 27, 2023 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला; पोलिसांची पहिली मोठी कारवाई
Maharashtra News LIVE : नाशिक भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा हादरलं
पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला मोठी धमकी, मोठी खळबळ, थेट म्हटले..
आमदार अपात्रता मुद्दा, माझा निर्णय टिकणार, नार्वेकरांनी सांगितलं कारण
विदर्भासह या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
परळी : श्रावणात ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी
वर्धा : हिंगणघाट मार्गावर भूगाव टी पॉइंट येथे सडक सुरक्षा व हेल्मेट जनजागृती
विरारच्या कळंब समुद्रकिनारी कार समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण... खानापूरहून कान्हवडीला जायचं कसं? वाहन चालकांची तारांबळ