Sanjay Raut | संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
नुकतीच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इराण आणि अमेरिकेच्या इस्लामाबाद येथील कराराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यांनी चक्क पाकिस्तानकडून आदर्श घेण्यासारखं असल्याचं सांगितलं. संजय राऊत असं का म्हणाले?

आखाती देशांतील युद्धाबद्दल बोलताना त्यांनी पाकिस्तानचं कौतुक केलं. इरण आणि अमेरिकेच्या इस्लामाबाद येथील बैठकीत त्यांनी एक गोष्ट नमुद केली. राऊत म्हणाले, ‘इस्लामाबादमध्ये इराण- अमेरिकेचे मोठे नेते आले, मात्र त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो नव्हता. पंतप्रधानच काय इतर राजकीय नेत्यांचा फोटोदेखील नव्हता. ही पाकिस्तान सारख्या देशाकडून आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे.’ आता राऊतांच्या या वक्तव्यार राजकीय नेत्यामध्ये वादविवाद सुरु झाले आहेत.
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..