AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | चक्क 'अरे सोड रे...' म्हणत संजय राऊतांनी पत्रकारांचा 'तो' प्रश्न धुडकावला, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut | चक्क ‘अरे सोड रे…’ म्हणत संजय राऊतांनी पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न धुडकावला, नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 29, 2026 | 12:03 PM
Share

नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, मराठी सक्ती, विधान परिषद, तसेच संजय गायकवाड यांसारख्या अनेक विषयांवर सविस्तर मत मांडले. दरम्यान त्यांनी एका मुद्यावर 'अरे सोड रे...' अशी थेट तिटकार्‍याची प्रतिक्रिया दिली.

नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, मराठी सक्ती, विधान परिषद, तसेच संजय गायकवाड यांसारख्या अनेक विषयांवर सविस्तर मत मांडले. दरम्यान त्यांनी एका मुद्यावर ‘अरे सोड रे…’ अशी थेट तिटकार्‍याची प्रतिक्रिया दिली.

संजय गायकवाड यांच्या बाबत राऊत म्हणाले, ‘ही तक्रार खूप छोट्या माणसाने केली आहे. त्याचं काय एवढं. मला तरी नाही वाटत पानसरेंनी त्यात काही वाईट नाव दिलं आहे.’ पुढे एका पत्रकाराने त्यांना गुणरत्न सदावर्ते बाबत विचारायला सुरुवात केली, यावेळी संजय राऊतांनी प्रश्न सुरू करताच ‘अरे सोडा रे….’ म्हणत सदावर्तेचा प्रश्न थेट धुडकावला. यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली.

Published on: Apr 29, 2026 12:03 PM
Follow Us