नाशिक महापालिका जिंकून भगव्या झेंड्याखाली आणू : संजय राऊत

महापालिका निवडणुकीत आपली कामचं आपल्याला पुढे घेऊन जातील. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्ता स्थानी असेल असं वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्या खाली जिंकून आणू, असं संजय राऊत म्हणाले.

नाशिक महापालिका अंतर्गत असलेल्या रुग्णलयाला हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असं नाव देण्यात आलं. शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. महापालिका निवडणुकीत आपली कामचं आपल्याला पुढे घेऊन जातील. आगामी निवडणुकीत विरोधी पक्षातील शिवसेना सत्ता स्थानी असेल असं वातावरण आहे. काम ही शिवसेनेची ओळख आहे. ही महापालिका भगव्या झेंड्या खाली जिंकून आणू, असं संजय राऊत म्हणाले. नगरसेवकांनी कष्ठाने काम केलं त्यामुळे नाशिककर लक्षात ठेवतील, असंही ते म्हणाले.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI