AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

Sanjay Raut | काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भाजपवर साधला निशाणा

| Updated on: Apr 19, 2026 | 12:58 PM
Share

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं, ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले.

राऊत म्हणाले, ”काल नरेंद्र मोदींनी भाषण केलं, त्यावेळी सबंध भाषणात ८६ वेळा काँग्रेसचं नाव घेतलं. ते देशाला काँग्रेसमुक्त करायला निघाले आहेत, मात्र त्यांच्याच नसानसात, रक्तात, शब्दात काँग्रेस आहे. हो, आम्ही एकजूट होऊन विधेयकाला विरोध केला, कारण देशाला काँग्रेसशिवाय योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही, हे मोदी स्वतःच त्यांच्या असल्या कृतीतून दाखवून देतात”, असा आरोप राऊतांनी केला.

पुढे संजय राऊत म्हणाले, ‘लोकसभेच्या ५४३ पैकीच महिलांचं आरक्षण दिलं तर शाहांची जागा जाईल, म्हणूनच या जागा ८०० च्यावर नेण्याचं विधेयक आणलं होतं, महिला आरक्षणाचा यात काडीमात्र संबंध नाही.’

Published on: Apr 19, 2026 12:47 PM

Follow Us
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र