Sanjay Raut | लव्ह जिहादला धर्म नसतो; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
अलीकडेच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. त्यांनी 'लव्ह जिहाद'वरदेखील वक्तव्य केलं असून त्यांच्या एका विधानाने खळबळ उडवली आहे. राऊत नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या...
अलीकडेच उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. त्यांनी पार्थ पवारांच्या संसदेत जाण्याबद्दलही मत मांडले. इतकेच नाही तर त्यांनी ‘लव्ह जिहाद’वरदेखील वक्तव्य केलं असून त्यांच्या एका विधानाने खळबळ उडवली आहे. राऊत नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…
यावेळी संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार म्हणून एक तरुण नेतृत्त्व संसदेला लाभत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. पुढे धर्मांतरण आणि लव्ह जिहादबाबत बोलताना ते म्हणाले, खरात बाबा काय मुस्लिम होता का त्याने गुन्हे केलेत ना… गंभीर गुन्हेच केलेत, शंभर महिलांवर अत्याचार करणारा ऐरंडे तो काय मुस्लिम होता का? त्यामुळे लव्ह जिहादला धर्म नसतो. त्यांच्या या वक्तव्याने सध्या राजकीय वतावरण चांगलंच तापवलं आहे.
Published on: Apr 09, 2026 12:38 PM
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..

