
Jalgaon | खडसेंच्या होमग्राऊंडवर संजय राऊतांची एंट्री, जळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक घेणार
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. सुरुवातीला ते जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Mahanagarpalika) नगरसेवकांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळी महापालिकेशी निगडित प्रश्न, निधीची उपलब्धता, गटतट यासारख्या विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीत शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांच्या विषयावरही खल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांचा संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना प्रवेश होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
Published on: Jun 12, 2021 1:58 PM
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,