
इम्तियाज जलील निजामाची औलाद, हैदराबादचं पार्सल आम्ही सहन करणार नाही; शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका
Sanjay Shirsat on Imtiaz jaleel : इम्तियाज जलील , तुला छत्रपती संभाजी नगर म्हणावंच लागेल; असं म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधलाय. पाहा...
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. “इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे. असदुद्दीनओवैसी आणि इम्तियाज जलील हे हैदराबादचं पार्सल आहे. म्हणून ते औरंजेबाचा फोटो दाखवतात. पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही इम्तियाज जलील जाणीव करून देऊ की तुला आता संभाजी नगर म्हणावं लागेल”, असं शिरसाट म्हणालेत. औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचा विरोध आहे. त्यावरून शिवसेनेने टीका केली आहे.
Published on: Mar 05, 2023 1:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नाना पाटेकरांच्या निधनाच्या 8 दिवसांनंतर असं काय म्हणाली सुनीता?
बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? 4 राशींच्या लोकांचे आयुष्य पालटणार
भारताचा ज्याची प्रतिक्षा तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट बदलली..
शेतकर्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार देणार, पण कुठले दोन हप्ते थकवले?
शिंदे शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांना धक्का, त्यांच्या अधिकारांना..
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
परळी - धनंजय मुंडे यांनी घेतले अंबा आरोग्य भवानी मातेचे दर्शन घेतले
धाराशिव - तुळजाभवानी मातेची सहाव्या माळेला मुरली अलंकार पूजा !
सांगली - गोपीचंद पडळकर यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर ईश्वरपुर मध्ये आमदार खोत समर्थकांकडून जल्लोष
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली जालना जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
गावकऱ्यांचा विमानतळाला विरोध, कारण काय?