खेडच्या सभेसाठी उद्धव ठाकरे धृतराष्ट्राच्या भूमिकेत; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

खेडच्या सभेसाठी उद्धव ठाकरे धृतराष्ट्राच्या भूमिकेत; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र

| Edited By: | Updated on: Mar 05, 2023 | 1:46 PM

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Khed Sabha : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये होणाऱ्या सभेवर टीका केली आहे. ते काय म्हणालेत? पाहा...

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये सभा होत आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. खेडच्या सभेला उद्धव ठाकरे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. ठाकरे यांच्या डोळ्याला पट्टी आहे. संजय राऊत त्यांना दिशा दाखवत आहेत. राऊत बोलतात त्यानुसार उद्धव ठाकरे वागतात. उद्या काश्मीर मधील मुस्लिमांच्या केसाला धक्का लागू देणार नाही असं जरी संजय राऊत म्हणाले, तरी उद्धव ठाकरे बोलतील. हे त्यांचं हिंदुत्व आहे का?, असं शिरसाट म्हणाले आहेत.

Published on: Mar 05, 2023 01:46 PM