
गुवाहाटीहून परतल्यावर मंत्रिमंडळात मोठे बदल होणार, शिंदेगटाच्या आमदाराचं विधान
शिंदेगटाच्या आमदाराचं महत्वपूर्ण विधान...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते जात आहेत. या पार्श्वभूमीवर संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्याशी आम्ही संवाद साधला. तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलंय. गुवाहाटीहून परतताच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बांगर म्हणालेत.
Published on: Nov 26, 2022 08:52 AM
मनसे-उद्धव ठाकरेंच्या युतीवर सदावर्तेंची टीका, काय म्हणाले?
काय सांगता! 50 पैशांचे नाणे अजूनही चालूच? RBI ने दिली मोठी माहिती!
मोहालीत कब्बडी प्लेयर राणा बलाचौरिया यांना जीवे मारलं
घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही? ‘या’ ट्रिकने जाणून घ्या
हिवाळ्यात मुलांना खोकला आणि कफ होत असेल तर 'हे' आयुर्वेदिक उपाय पाहा
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
मिथुन तारकासमुहातील उल्कावर्षावाचा वाशीमच्या खगोल प्रेमींनी घेतला अनुभव
येवल्यात टवाळखोरांनी पेटवले फरसाणचे दुकान; घटना सीसीटीव्हीत कैद
जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेदिवस होतय प्रचंड वाढ
मुंबई आग्रा महामार्गावरील प्रेसिडेन्सी पार्क जवळ रास्ता रोको
मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय?